Saturday, July 8, 2023

(IBPS Clerk) IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती | Tech Shivadnya

IBPS Clerk Recruitment 2023


जाहिरात क्र.: 

  • CRP Clerks-XIII


एकुण: 

  • 4045+ जागा


पदाचे नाव: 

  • लिपिक


शैक्षणिक पात्रता:

  • (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.


वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 20 ते 28 वर्षे 

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • General/OBC: ₹850/-
  • SC/ST/PWD/ExSM: ₹175/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 21 जुलै 2023


पूर्व परीक्षा: 

  • ऑगस्ट/सप्टेंबर 2023

मुख्य परीक्षा: 

  • ऑक्टोबर 2022


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...