Saturday, July 8, 2023

(Central Bank) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती । Tech Shivadnya

Central Bank of India Recruitment 2023

एकुण: 

  • 1000 जागा


पदाचे नाव: 

  • मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम)

SC

ST

OBC

EWS

GEN

Total

150

75

270

100

405

1000


शैक्षणिक पात्रता: 

  • (i) कोणत्याही शाखेतील पदवी
  • (ii) CAIIB 
  • (iii) ऑफिसर म्हणून -03/ लिपिक म्हणून-06 वर्षे अनुभव



वयाची अट: 31 मे 2023 रोजी 18 ते 32 वर्षे

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


फी: 

  • General/OBC:₹850/-+GST 
  • SC/ST/PWD/महिला:₹175/-+GST,


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 15 जुलै 2023


परीक्षा (Online): 


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...