Tuesday, July 18, 2023

(Nagar Parishad) महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत भरती | Tech Shivadnya

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

जाहिरात क्र.: 

  • नपप्रसं/कक्ष-3ब/संवर्ग पदभरती/प्र.क्र/01/2023/3838


परीक्षेचे नाव: 

  • महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023


एकुण: 

  • 1782 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

परीक्षा

पदाचे नाव

पद  संख्या

1

महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य)

स्थापत्य अभियंता, गट-क

291

2

महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत)

विद्युत अभियंता, गट-क

48

3

महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक)

संगणक अभियंता,गट-क

45

4

महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा

पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क

65

5

महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग

लेखापरीक्षक/लेखापाल,गट-क

247

6

महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण

कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क

579

7

महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा

अग्निशमन अधिकारी, गट-क

372

8

महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा

स्वच्छता निरीक्षक, गट-क

35

Total

1782


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.4: (i) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.5: (i) B.Com (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण (iii) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा



वयाची अट: 

  • 20 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 38 वर्षे 
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट


फी: 

  • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/-


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण महाराष्ट्र


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...