Thursday, May 4, 2023

(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती | Tech Shivadnya

CRPF Recruitment 2023

एकुण: 

  • 212 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

 सब इंस्पेक्टर (RO)

19

2

 सब इंस्पेक्टर (क्रिप्टो)

07

3

 सब इंस्पेक्टर (टेक्निकल)

05

4

 सब इंस्पेक्टर (सिव्हिल) (पुरुष)

20

5

असिस्टंट सब इंस्पेक्टर (टेक्निकल)

146

6

असिस्टंट सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन)

15

Total

212

 

शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: गणित, फिजिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स विषयासह पदवीधर
  • पद क्र.2: गणित & फिजिक्स विषयासह पदवीधर
  • पद क्र.3: B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स)
  • पद क्र.4: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.5: 10वी उत्तीर्ण + रेडिओ इंजिनिअरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा BSc. (PCM)
  • पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ड्राफ्ट्सम कोर्स (सिव्हिल/मेकॅनिकल)


शारीरिक पात्रता:

प्रवर्ग

पुरुष

महिला

उंची

छाती

उंची

General, SC & OBC

170 सें.मी.

80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

157 सें.मी.

ST

162.5 सें.मी.

77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

154 सें.मी.



वयाची अट: 21 मे 2023 रोजी

  • पद क्र.1 ते 3: 30 वर्षांखाली
  • पद क्र.4: 21 ते 30 वर्षे
  • पद क्र.5 & 6: 18 ते 25 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


फी: 

  • SC/ST/ExSM/महिला: फी नाही
  • पद क्र.1 ते 4: General/OBC/EWS: ₹200/-
  • पद क्र.5 & 6: General/OBC/EWS: ₹100/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 21 मे 2023 (11:55 PM)


परीक्षा (CBT): 

  • 24-25 जून 2023


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...