Monday, May 1, 2023

(Indian Navy SSC) भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाच्या भरती | Tech Shivadnya

Indian Navy SSC Officer Recruitment 2023

एकुण: 

  • 242 जागा


पदाचे नाव: 

  • शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC)


शैक्षणिक पात्रता:

  • एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
  • एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (गणित/ऑपरेशनल रिसर्च/फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
  • टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.


UPSC CAPF Recruitment 2023

येथे क्लिक करा


वयाची अट: 

  • अ. क्र.1, 5, 6, 8 & 9: जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जुलै 2004
  • अ. क्र.2: जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003
  • अ. क्र.3,4: जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2005
  • अ. क्र.7: जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003/ 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2003


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


फी: 

  • फी नाही.


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 14 मे 2023


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...