Thursday, May 4, 2023

​NEET UG 2023 Admit Card :​​ NEET UG परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | Tech Shivadnya

​NEET UG 2023 Admit Card


NEET UG 2023 Admit Card : 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षेसाठी आधीच सिटी इंटिमेशन स्लिप जारी केल्या होत्या. 



देशभरातील 499 शहरांमध्ये परीक्षा

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) ही परीक्षा 07 मे 2023 रोजी होणार आहे. ज्यासाठी सुमारे 18 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. हे सर्व उमेदवार परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. एनटीएने जारी केलेल्या प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्र, परीक्षा रोल नंबर, जन्मतारीख, पूर्ण नाव इत्यादी तपशील दिले आहेत. ही परीक्षा देशभरातील 546 शहरांमध्ये आणि देशाबाहेरील 14 शहरांमध्ये घेतली जाणार आहे. ही परीक्षा (NEET परीक्षा) दुपारी 02:00 वाजता सुरू होईल आणि 05:20 वाजता संपेल. प्रवेशपत्राच्या हार्डकॉपीशिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश करता येणार नाही.


Notification : PDF


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...