Tuesday, April 25, 2023

(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात मेगा भरती [मुदतवाढ] | Tech Shivadnya

CRPF Recruitment 2023

जाहिरात क्र.: 

  • R.II-8/2023-Rectt-DA-10


एकुण: 

  • 9212 जागा


पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

पुरुष

महिला

1

कॉन्स्टेबल (ड्राइव्हर)

2372

2

कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक व्हेईकल)

544

3

कॉन्स्टेबल (कॉब्लर)

151

4

कॉन्स्टेबल (कारपेंटर)

139

5

कॉन्स्टेबल (टेलर)

242

6

कॉन्स्टेबल (ब्रास बँड)

172

24

7

कॉन्स्टेबल (पाईप बँड)

51

8

कॉन्स्टेबल (बगलर)

1340

20

9

कॉन्स्टेबल (गार्डनर)

92

10

कॉन्स्टेबल (पेंटर)

56

11

कॉन्स्टेबल (कुक)

2429

46

12

कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर)

13

कॉन्स्टेबल (वॉशरमन)

403

03

14

कॉन्स्टेबल (बार्बर)

303

15

कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)

811

13

16

कॉन्स्टेबल (हेयर ड्रेसर)

01

Total

9105

107

Grand Total

9212


पदाचे नाव & तपशील: 

  • कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेड्समन)शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
  • पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल) (iii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.3 ते 16: 10वी उत्तीर्ण


(Delhi High Court) दिल्ली उच्च न्यायालयात भरती 2023

येथे क्लिक करा

शारीरिक पात्रता:

प्रवर्ग

उंची 

छाती

पुरुष

महिला

पुरुष

General/OBC

170 सें.मी.

157 सें.मी.

80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

ST

162.5 सें.मी.

150 सें.मी.

76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त


वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी

  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • पद क्र.1: 21 ते 27 वर्षे
  • पद क्र.2 ते 16: 18 ते 23 वर्षे


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


फी: 

  • General/OBC/EWS: ₹100/- 
  • SC/ST/ExSM/महिला: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 25 एप्रिल 2023 02 मे 2023 (11:55 PM)


परीक्षा (CBT): 

  • 01 ते 13 जुलै 2023


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...