Saturday, March 25, 2023

(Delhi High Court) दिल्ली उच्च न्यायालयात भरती 2023 | Tech Shivadnya

Delhi High Court Recruitment 2023

एकुण: 

  • 127 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

सिनियर पर्सनल असिस्टंट

60

2

पर्सनल असिस्टंट

67

Total

127


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 110 श.प्र.मि. (iii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
  • पद क्र.2: (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. (iii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.


वयाची अट: 

  • 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 32 वर्षे 
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट



नोकरी ठिकाण: 

  • नवी दिल्ली


फी:

  • General/OBC/EWS: ₹1000/- 
  • SC/ST/PWD: ₹800/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 31 मार्च 2023 (11:00 PM)


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...






No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...