Saturday, February 25, 2023

Indian Post Office Recruitment 2023 | भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती | TechShivadnya

Indian Post Office Recruitment 2023

भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 पदांची शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक भरती जाहिरात जाहीर केली होती. भरतीची जाहिरात भारतीय डाक विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली होती. त्यात दुरुस्ती साठी 25 व 26 फेब्रुवारी रोजी वेबसाईट खुली करण्यात आली आहे, ज्या उमेदवारांच्या अर्जामध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास या दोन दिवसात करुन घ्यावे.





अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...