Women Agniveer Recruitment Rally 2023
सहभागी राज्य:
- महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण, दीव, दादरा & नगर हवेली.
पदाचे नाव:
- अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस
शैक्षणिक पात्रता:
- उंची: 162 सेमी.
वयाची अट:
- जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान.
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत.
फी:
- ₹250/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- 15 मार्च 2023
भरती प्रक्रिया:
अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..
"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
No comments:
Post a Comment