Thursday, February 23, 2023

(Assam Rifles Recruitment) असम राइफल्स मध्ये भरती | TechShivadnya

Assam Rifles Recruitment 2023

जाहिरात क्र.: 

  • I.12016/Rect Branch/2023/26


एकुण:

  • 616 जागा


पदाचे नाव & तपशील: (टेक्निशियन/ट्रेड्समन)

पद क्र.

पदाचे नाव/ट्रेड 

पद संख्या

1

 नायब सुभेदार (ब्रिज & रोड)

616

2

नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक)

3

हवालदार (लिपिक)    

4

हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन)    

5

वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक)

6

वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)

7

रायफलमन (लॅब असिस्टंट)

8

रायफलमन (नर्सिंग असिस्टंट) 

9

वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट) 

10

वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट) 

11

रायफलमन (वॉशरमन)

12

रायफल-वूमन (महिला सफाई) 

13

रायफलमन (बार्बर) 

14

रायफलमन (कुक)

15

रायफलमन (पुरुष सफाई) 

16

हवालदार (एक्स-रे असिस्टंट) 

17

रायफलमन (प्लंबर)

18

हवालदार (सर्व्हेअर) 

19

रायफलमन  (इलेक्ट्रिशियन)

20

रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)

21

रायफलमन (लाइनमन फील्ड)    

22

रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल) 

23

वारंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन) 

Total

616


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.2: (i) पदवीधर (ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.
  • पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ & TV किंवा इलेक्ट्रॉनिक्स) किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.
  • पद क्र.5: 10वी उत्तीर्ण + रेडिओ & TV टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ गृहोपयोगी उपकरणे डिप्लोमा किंवा 50% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण.
  • पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
  • पद क्र.7: 10वी उत्तीर्ण.
  • पद क्र.8: 10वी उत्तीर्ण.
  • पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा.
  • पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण (ii) B.Pharm/ D.Pharm.
  • पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.12: 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.13: 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.14: 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.15: 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण (ii) रेडिओलॉजी डिप्लोमा.
  • पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर)
  • पद क्र.18: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (सर्व्हेअर)
  • पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)
  • पद क्र.20: 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.21: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)
  • पद क्र.22: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिक)
  • पद क्र.23: (i) 12वी उत्तीर्ण (ii) आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा



वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 

  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • पद क्र.1, 5, 7, 8, 11, 13, 14, 15, 16, 17, 19, 20, 21, & 22: 18 ते 23 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
  • पद क्र. 3, 4, 6, 12, & 23: 18 ते 25 वर्षे
  • पद क्र.9: 21 ते 23 वर्षे
  • पद क्र.10: 20 ते 25 वर्षे
  • पद क्र.18: 20 ते 28 वर्षे


फी: 

  • SC/ST/ExSM/महिला: फी नाही
  • पद क्र.1 (ग्रुप B): ₹200/-
  • पद क्र.2 ते 23 (ग्रुप C): ₹100/-


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत.


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 19 मार्च 2023 (11:59 PM)


भरती मेळाव्याची तारीख: 



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...