Thursday, February 23, 2023

(AIESL Recruitment 2023) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये भरती | Tech Shivadnya

AIESL Recruitment 2023

जाहिरात क्र.: 

  • AIESL/WR-HR/2023


एकुण: 

  • 371 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

ट्रेड 

पद संख्या

1

एयरक्राफ्ट टेक्निशियन

A&C, एव्हिओनिक्स

296

2

स्किल्ड टेक्निशियन

फिटर & शीट मेटल, पेंटर, टेलर/अपहोल्स्ट्री, वेल्डर, ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स, कारपेंटर, MRAC (मेकॅनिकल रेफ & AC), MMOV (मेकॅनिकल मोटर व्हेईकल)

75

Total 

371


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: 
    • (i) 60% गुणांसह AME (मेकॅनिकल/एव्हिओनिक्स) किंवा मेकॅनिकल/एरोनॉटिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/OBC: 55% गुण] 

    • (ii) 01 वर्ष अनुभव किंवा एयरक्राफ्ट मेंटेनेंस अप्रेंटिस


  • पद क्र.2: 

    • (i) 10वी उत्तीर्ण

    • (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

    • (iii) 01 एव्हिएशन क्षेत्रात 01 वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षे अनुभव



वयाची अट: 

  • 01 मार्च 2023 रोजी 18 ते 35 वर्षे 
  • SC/ST:05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • मुंबई


फी: 

  • General/OBC: ₹1000/- 
  • SC/ST/ExSM: ₹500/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 20 मार्च 2023 (11:59 PM)


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...