Wednesday, February 22, 2023

IDBI Bank Recruitment 2023 | Tech Shivadnya

IDBI Bank Recruitment 2023


जाहिरात क्र.: 

  • 2/2023-24


एकुण: 

  • 600 जागा

UR

SC

ST

OBC

EWS

Total

244

190

17

89

60

600


पदाचे नाव: 

  • असिस्टंट मॅनेजर


शैक्षणिक पात्रता: 

  • (i) कोणत्याही शाखेतील पदवी.
  • (ii) बँकिंग वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात 02 वर्षे अनुभव



वयाची अट: 

  • 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


फी: 

  • General/OBC: ₹1000/- 
  • SC/ST/PWD: ₹200/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 28 फेब्रुवारी 2023


परीक्षा (Online): 

अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...





No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...