Tuesday, February 21, 2023

(SSC GD Answer Key) SSC मार्फत GD कॉन्स्टेबल 2023 - उत्तर सुची | Tech Shivadnya

SSC मार्फत GD कॉन्स्टेबल 2023 - उत्तर सुची



  • उमेदवारांचे प्रतिसाद पत्रक व तात्पुरती उत्तर सूची खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहेत.
  • तात्पुरत्या उत्तर सूचीच्या संदर्भात काही तक्रार असेल तर, 18-02-2023 (05:00 PM) ते 25-02-2023 (05:00 PM) रोजी पर्यंत तक्रार ऑनलाइन सादर केली जाऊ शकते.
  • प्रति प्रश्न/उत्तर 100/- रुपये असेल
  • 25-02-2023 रोजी संध्याकाळी 05:00 नंतर सादर केलेली तक्रार कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य धरल्या जाणार नाही.

No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...