Tuesday, April 25, 2023

(Bank of Baroda) बँक ऑफ बडोदा मध्ये भरती | Tech Shivadnya

Bank of Baroda Recruitment 2023

एकुण: 

  • 220 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

झोनल सेल्स मॅनेजर

11

2

 रीजनल सेल्स मॅनेजर

09

3

असिस्टंट वाइस प्रेसिडेंट

50

4

सिनियर मॅनेजर

110

5

मॅनेजर

40

Total

220


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 12 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 08 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 08 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव



वयाची अट: 01 एप्रिल 2023 रोजी,

  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • पद क्र.1: 32 ते 48 वर्षे.
  • पद क्र.2: 28 ते 45 वर्षे.
  • पद क्र.3: 28 ते 45 वर्षे.
  • पद क्र.4: 25 ते 37 वर्षे.
  • पद क्र.5: 22 ते 35 वर्षे.


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


फी: 

  • General/OBC/EWS: ₹600/- 
  • SC/ST/PWD/महिला: ₹100/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...