Friday, April 7, 2023

(Krushi Recruitment) महाराष्ट्र कृषी विभागात भरती | Tech Shivadnya

Krushi Recruitment 2023


एकुण: 

  • 158 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

वरिष्ठ लिपिक

105

2

सहाय्यक अधीक्षक

53

Total

158


अ. क्र.

विभाग

पद संख्या

वरिष्ठ लिपिक

सहाय्यक अधीक्षक

1

औरंगाबाद

11

04

2

पुणे

13

05

3

ठाणे

18

08

4

नाशिक

12

06

5

कोल्हापूर

14

04

6

नागपूर

14

10

7

अमरावती

09

10

8

लातूर

14

06

Total

105

53

Grand Total

158


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: (i) किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.



वयाची अट: 

  • 31 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षे 
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण महाराष्ट्र.


फी:

  • अमागास: ₹720/- 
  • मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ/माजी सैनिक: ₹650/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 20 एप्रिल 2023


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...