Monday, March 27, 2023

(EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत मेगा भरती | Tech Shivadnya

EPFO Recruitment 2023

जाहिरात क्र.: 

  • A-12024/3/2021-EXAM/188 & A-12024/3/2021-EXAM/189


एकुण: 

  • 2859 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C)

2674

2

स्टेनोग्राफर (ग्रुप C)

185

Total

2859


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).


वयाची अट: 

  • 26 एप्रिल 2023 रोजी 18 ते 27 वर्षे 
  • SC/ST:05 वर्षे सूट
  • OBC:03 वर्षे सूट



नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत.


फी: 

  • General/OBC/EWS: ₹700/-
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 26 एप्रिल 2023


परीक्षा: 

  • नंतर कळविण्यात येईल.



जाहिरात (Notification):


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...