Wednesday, March 1, 2023

LLB 5 Years CET 2023-24 | Tech Shivadnya

LLB 5 Years CET 2023-24

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एलएलबी ५ वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महा-एलएलबी ५ वर्षे सीईटी २०२३ प्रवेश परीक्षा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी उमेदवारांनी खालील तालिकेमध्ये दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहे.


आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • १० वी बोर्ड सर्टीफीकेट
  • १२ वी मार्कशीट
  • कास्ट सर्टीफीकेट
  • कास्ट व्हॅलीडीटी
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • डोमीसाईल सर्टीफीकेट
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • इमेल आयडी


MCA CET 2023-24

येथे क्लिक करा


ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख

  • 11 मार्च 2023

Notification : PDF



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...