Wednesday, March 1, 2023

(BMC MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘स्टाफ नर्स’ पदासाठी भरती | Tech Shivadnya

BMC MCGM Recruitment 2023

एकुण: 

  • 652 जागा


पदाचे नाव: 

  • परिचारीका (स्टाफ नर्स) गट-क


शैक्षणिक पात्रता: 

  • (i) 12वी उत्तीर्ण 
  • (ii) GNM 
  • (iii) MS-CIT किंवा CCC किंवा समतुल्य


वयाची अट: 

  • 21 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: 

  • मुंबई


फी: 

  • फी नाही.


अर्ज पाठविण्याचा पत्ता: 

  • वैद्यकीय अधिक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी) वॉर्ड नं.07, (परिक्षण लेक्चर हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरूजी मार्ग, (ऑर्थर रोड), चिंचपोकली (पश्चिम), मुंबई-400011


अर्ज करण्याची तारीख: 

  • 08 ते 21 मार्च 2023 (11:00 AM ते 05:00 PM)


जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...