Monday, February 27, 2023

MCA CET 2023-24 | Tech Shivadnya

MCA CET 2023-24

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमसीए या व्यावसायिक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महा-एमसीए सीईटी २०२३ प्रवेश परीक्षा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी उमेदवारांनी खालील तालिकेमध्ये दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहे.


आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • १० वी बोर्ड सर्टीफीकेट
  • १२ वी मार्कशीट
  • पदवीच्या सर्व मार्कशीट (१-६ सेमिस्टर)
  • टी.सी.
  • कास्ट सर्टीफीकेट
  • कास्ट व्हॅलीडीटी
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • डोमीसाईल सर्टीफीकेट
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • इमेल आयडी


MBA / MMS CET 2023-24

येथे क्लिक करा


ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख

  • 09 मार्च 2023


Notification : PDF



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...