Friday, December 23, 2022

JEE Mains 2023 नोंदणी प्रक्रिया सुरु | Tech Shivadnya

JEE MAINS 2023 नोंदणी प्रक्रिया सुरु..



नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे जेईई मेन जानेवारी २०२३ सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी १५ डिसेंबर २०२२ ते १२ जानेवारी २०२३ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत  अर्ज करु शकतील. या एका महिन्यादरम्यान, उमेदवार माहिती बुलेटिनमधील सर्व महत्त्वाचे तपशील वाचू शकतात आणि वेळेवर अर्ज करू शकतात. जेईई मेन २०२३ सत्र १ ची परीक्षा २४,२५,२७,२८,२९,३० आणि ३१ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे.


JEE Main 2023 Session 1:

जेईई मेन जुलै सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनेने १५ डिसेंबर २०२२ रोजी अधिकृत वेबसाइट वर जेईई मेन्स २०२३ जानेवारी सत्रासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या परीक्षेत भाग घेऊ इच्छिणारे सर्व विद्यार्थी पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.


JEE Main Session 1 Exam 2023: महत्वाच्या तारखा

  • जेईई मेन २०२३ सत्र १ नोंदणी सुरू - १५ डिसेंबर २०२२
  • JEE मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख - १२ जानेवारी २०२३ रात्री ९ वाजता
  • अर्ज फी भरण्याची अंतिम तारीख- १२ जानेवारी २०२३ रात्री ११.५० पर्यंत
  • JEE मुख्य २०२३ जुलै सत्र तारीख- २४ ते ३१ जानेवारी २०२३
  • जेईई मेन २०२३ प्रवेशपत्र (सत्र १)- जानेवारी २०२३ तिसरा आठवडा


मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र"

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी,
बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...