Thursday, January 19, 2023

(SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती | Tech Shivadnya

(SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती



परीक्षेचे नाव:

  • मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2022

Total:

  • 11409 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ

10880

2

हवालदार (CBIC & CBN)

529

 

एकुण

11409


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
  • पद क्र.2: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

वयाची अट:

01 जानेवारी 2023 रोजी SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

  • पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 27 वर्षे


नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.


Fee:

  • General/OBC: 100/- 
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2023 (11:00 PM)


जाहिरात (Notification): पाहा


परीक्षा: 

  • Tier-I (CBT): एप्रिल 2023
  • Tier-II (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.




अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...