Saturday, January 21, 2023

(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 | Tech Shivadnya

MPSC Group-B and Group-C Recruitment 2023

जाहिरात क्र.: 

  • 01/2023


परीक्षेचे नाव: 

  • महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023


एकुण:

  • 8169 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव 

विभाग 

पद संख्या

1

सहायक कक्ष अधिकारी

मंत्रालय,MPSC

78

2

राज्य कर निरीक्षक

वित्त विभाग

159

3

पोलीस उपनिरीक्षक

गृह विभाग

374

4

दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक

महसूल व वन विभाग

49

5

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

गृह विभाग

06

6

तांत्रिक सहाय्यक

वित्त विभाग

01

7

कर सहाय्यक

वित्त विभाग

468

8

लिपिक-टंकलेखक

मंत्रालय व इतर

7034

Total

 

8169


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: पदवीधर.
  • पद क्र.2: पदवीधर.
  • पद क्र.3: पदवीधर.
  • पद क्र.4: पदवीधर.
  • पद क्र.5: पदवीधर.
  • पद क्र.6: पदवीधर.
  • पद क्र.7: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.8: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.


वयाची अट: मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट

01 मे 2023 रोजी

  • पद क्र.1, 5 & 7: 18 ते 38 वर्षे.
  • पद क्र.2, 4, 6, & 8: 19 ते 38 वर्षे.
  • पद क्र.3: 19 ते 31 वर्षे.


फी: 

  • खुला प्रवर्ग: ₹394/- 
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-


ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 

  • 25 जानेवारी 2023


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 14 फेब्रुवारी 2023 (11:59 PM)


परीक्षा वेळापत्रक: 

  • पूर्व परीक्षा: 30 एप्रिल 2023
  • मुख्य परीक्षा: गट-ब: 02 सप्टेंबर 2023, गट-क: 09 सप्टेंबर 2023


परीक्षा केंद्र (पूर्व परीक्षा):

  • महाराष्ट्रातील 37 केंद्र.


जाहिरात : PDF पहा




अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...






No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...