Saturday, January 21, 2023

(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 111 जागांसाठी भरती | Tech Shivadnya

(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 111 जागांसाठी भरती



  • जाहिरात क्र.: 01/2023
  • Total: 111 जागा
  • पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

डेप्युटी कमिश्नर (हॉर्टिकल्चर)

01

2

असिस्टंट डायरेक्टर (टॉक्सिकोलॉजी)

01

3

 रबर प्रोडक्शन कमिश्नर

01

4

 सायंटिस्ट ‘B’ (नॉन-डिस्ट्रक्टिव)

01

5

सायंटिफिक ऑफिसर (इलेक्ट्रिकल)

01

6

फिशरीज रिसर्च इन्वेस्टिगेशन ऑफिसर

01

7

असिस्टंट डायरेक्टर ऑफ सेंसस ऑपरेशंस (टेक्निकल)

06

8

असिस्टंट डायरेक्टर (IT)

04

9

सायंटिस्ट ‘B’ (टॉक्सिकोलॉजी)

01

10

सायंटिस्ट ‘B’  (सिव्हिल इंजिनिअरिंग)

09

11

ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर

76

12

डेप्युटी लेजिसलेटीव्ह कॉउंसिल (हिंदी ब्रांच)

03

13

असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I

04

14

सिनियर सायंटिफिक ऑफिसर

02

Total

111


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: (i) फलोत्पादन किंवा कृषी किंवा वनस्पतिशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) फार्माकोलॉजी किंवा टॉक्सिकोलॉजी या विषयातील स्पेशलायझेशनसह पशुवैद्यकीय विज्ञान क्षेत्रात पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.3: (i) वनस्पतिशास्त्र किंवा कृषी विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी+01 वर्ष अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: (i) भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.6: (i) मत्स्यव्यवसायातील स्पेशलायझेशनसह प्राणीशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा M.F.Sc किंवा M.Sc (Marine Biology) किंवा M.Sc (Industrial Fisheries) किंवा M.Sc (Aquaculture) किंवा M.Sc (Fishries Science) (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: सांख्यिकी किंवा ऑपरेशनल रिसर्च किंवा लोकसंख्या सायन्सेस किंवा डेमोग्राफी किंवा मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स किंवा अप्लाइड स्टॅटिस्टिक्स पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.8: (i) MCA/पदव्युत्तर पदवी (IT/कॉम्प्युटर सायन्स/सॉफ्टवेअर) (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.9: (i) केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री किंवा फार्माकोलॉजी किंवा फार्मसी किंवा फॉरेन्सिक सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.10: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.11: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा
  • पद क्र.12: LLM/LLB
  • पद क्र.13: इंजिनिअरिंग पदवी
  • पद क्र.14: (i) पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी किंवा नैसर्गिक विज्ञानांपैकी एकामध्ये डॉक्टरेट पदवी (ii) 05 वर्षे अनुभव


वयाची अट: 

02 फेब्रुवारी 2023 रोजी, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

  • पद क्र.1, 3, & 12: 50 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.2, 4, 7, 8, 9, & 10: 35 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.5: 33 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.6 & 14: 40 वर्षांपर्यंत.
  • पद क्र. 11 & 13: 30 वर्षांपर्यंत.


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.


Fees: 

  • General/OBC/EWS: 25/- SC/ST/
  • PH/महिला: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 फेब्रुवारी 2023 (11:59 PM)

जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...