Wednesday, November 16, 2022

केंद्रिय शिक्षक पात्रता चाचणी Central Teacher Eligibility Test (CTET) | Tech Shivadnya

Central Teacher Eligibility Test (CTET)

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन द्वारा शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) CBT (संगणक आधारित चाचणी - ऑनलाइन) मोडमध्ये डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 दरम्यान आयोजित केली जाईल. परीक्षेची नेमकी तारीख उमेदवारांच्या प्रवेशपत्रावर नमूद केली जाईल. विस्तृत सुचना परीक्षेचा तपशील, अभ्यासक्रम, भाषा, पात्रता निकष, परीक्षा यांचा समावेश ऑफिशियल वेबसाईट वर जाहीर केलेला आहे.  इच्छुक उमेदवारांनी  अर्ज करण्यापूर्वी ऑफिशियल  वेबसाइटवरून माहिती बुलेटिन काळजीपूर्वक वाचावी.


शैक्षणिक पात्रता 

  • १२ वी / पदवी
  • डिप्लोमा  / पदवी एलीमेंटरी एज्युकेशन


परिक्षा फी

फक्त पेपर १ किंवा पेपर २

  • ओपन / ओबीसी - १०००
  • SC / ST / अपंग - ५००

पेपर १ आणि पेपर २ दोन्ही

  • ओपन / ओबीसी - १२००

  • SC / ST / अपंग - ६००


अर्ज सुरु होण्याची तारिख

  • ३१ ऑक्टोंबर २०२२


अर्ज करण्याची अंतिम तारिख

  • २४ नोव्हेंबर २०२२



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...