Friday, November 11, 2022

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परिक्षा SET EXAM 2022 | Tech Shivadnya

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परिक्षा 2022


सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली अडतिसावी (३८ वी) सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार, दि. २६ मार्च, २०२३ रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदरहू परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगांव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी व पणजी (गोवा) या केंद्रांवर घेण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे

  • १० वी मार्कशीट
  • १२ वी मार्कशीट
  • पदवी मार्कशीट
  • पदव्युत्तर पदवी मार्कशीट

  • जात प्रमाणपत्र
  • डोमेसीयल
  • नॉन क्रिमीलेयर

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल

शैक्षणिक पात्रता

  • खुला प्रवर्ग - ५५ % गुणांसह पदव्युत्तर पदवी
  • आरक्षित प्रवर्ग - ५० % गुणांसह पदव्युत्तर पदवी

परिक्षा शुल्क

  • खुला प्रवर्ग ८०० रु.
  • आरक्षित प्रवर्ग ६५० रु.


अर्ज सुरु होण्याचा दिनांक

  • १० नोव्हेंबर २०२२ सकाळी ११.०० पासून


अर्ज करण्याचा अंतिम दिनांक

  • ३० नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ०६.०० पर्यंत


परिक्षा दिनांक

  • २६ मार्च, २०२२


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...