Saturday, June 4, 2022

JEE Main परीक्षा २० जूनपासून, एनटीए प्रवेशपत्र कधी जाहीर करणार? जाणून घ्या..

JEE Main परीक्षा २० जूनपासून, एनटीए प्रवेशपत्र कधी जाहीर करणार? जाणून घ्या

जेईई मेन २०२२ च्या जून सत्र परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. ही परीक्षा २० जूनपासून होणार असून लवकरच याचे प्रवेशपत्र जाहीर केले जाणार आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनटीए जेईई मेन २०२२ जून सत्रासाठी उमेदवारांच्या परीक्षेचे शहर तपशील ७ जूनपर्यंत प्रसिद्ध केले जाऊ शकतात. तसेच त्यानंतर प्रवेशपत्र जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

JEE Main Admit Card 2022: जून सत्राच्या जेईई मुख्य २०२२ परीक्षेसाठी (JEE Main Exam 2022) अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) द्वारे संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) २०२२ च्या जून सत्रासाठी प्रवेशपत्रे लवकरच जाहीर केले जाणार आहेत.  एनटीएने जेईई मेन २०२२ चे जून सत्र २० ते २९ जून या कालावधीत विविध नियोजित तारखांना आयोजित करण्याची घोषणा केली आहे.

हे पण वाचा, विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 'CET बरोबरच 12 वीचे मार्क्सही असणार IMP'



जेईई मुख्य प्रवेशपत्र २०२२: या तारखेपर्यंत प्रवेशपत्र

उमेदवार ८ किंवा १० जूननंतर परीक्षा पोर्टलवरून त्यांचे जेईई मुख्य प्रवेशपत्र २०२२ डाउनलोड करू शकतील. प्रवेशपत्र जारी करण्याची नेमकी तारीख एनटीएने जाहीर केलेली नाही, त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी परीक्षा पोर्टलला भेट देणे आवश्यक आहे.


मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp व Telegram गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...