Wednesday, June 1, 2022

'महाडीबीटी' शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ

 

'महाडीबीटी' शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ





मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना आपले सरकार महा डीबीटी पोर्टल द्वारे स्कॉलरशिप देण्यात येत असते . विद्यार्थ्यांनाही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करावा लागत असतो . ऑनलाइन अर्ज केल्या नंतर विद्यार्थ्याना त्यांनी केलेल्या अर्जाची प्रिंट व आवश्यक सर्व कागदपत्रे विद्यार्थ्यांना ही त्यांच्या महाविद्यालयामध्ये जमा करायची असतात. व हे जमा करणे आवश्यक आहे . त्यानंतर maha dbt scholarship च्या अर्जाची छाननी होते आणि अर्ज मंजूर झाल्या नंतर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात येते.


महाडीबीटी पोर्टल मार्फत विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारच्या स्कॉलरशिप या राबवण्यात येत असतात . जे विद्यार्थी कॉलेजमध्ये असतील त्यांना पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप अशा प्रकारच्या अनेक शिष्यवृत्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येत असतात . तुम्ही ज्या scholarship साठी पात्र असाल त्या Maha DBT Scholarship योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.


हे पण वाचा, UGC NET म्हणजे काय ?

येथे क्लिक करा

'महाडीबीटी' शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षासाठी आता १५ जुनपर्यंत अर्ज करता येणार आहे. २०२१-२२ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले नसेल, अशा विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.


मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स  आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp गृपला सामील व्हा...





No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...