Saturday, June 4, 2022

JEE Mains जुलै सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु..

JEE Mains जुलै सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु..

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे जेईई मेन जुलै सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी ३० जून रोजी रात्री ९ वाजेपर्यंतच उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील. या एका महिन्यादरम्यान, उमेदवार माहिती बुलेटिनमधील सर्व महत्त्वाचे तपशील वाचू शकतात आणि वेळेवर अर्ज करू शकतात. जेईई मेन २०२२ सत्र २ ची परीक्षा २१, २२, २३,२४,२५,२६, २७,२८, २९ आणि ३० जुलै २०२२ रोजी होणार आहे.


JEE Main 2022 Session 2:

जेईई मेन जुलै सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनेने १ जून २०२२ रोजी अधिकृत वेबसाइट वर जेईई मेन्स २०२२ जुलै सत्रासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या परीक्षेत भाग घेऊ इच्छिणारे सर्व विद्यार्थी पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.


JEE Main Session 2 Exam 2022: महत्वाच्या तारखा

  • जेईई मेन २०२२ सत्र २ नोंदणी सुरू - १ जून २०२२
  • JEE मुख्य जुलै परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३० जून २०२२ रात्री ९ वाजता
  • अर्ज फी भरण्याची अंतिम तारीख- ३० जून २०२२ रात्री ११.५० पर्यंत
  • JEE मुख्य २०२२ जुलै सत्र तारीख- २१ ते ३० जुलै २०२२
  • जेईई मेन २०२२ प्रवेशपत्र (सत्र १)- जून २०२२ च्या मध्यापर्यंत
  • JEE Mains 2022 च्या जुलै सत्राचे प्रवेशपत्र जुलै 2022 च्या मध्यापर्यंत येण्याची शक्यता आहे.
  • रँक कार्डसह जेईई मुख्य निकाल २०२२ - ६ ऑगस्ट २०२२
  • JEE Main 2022 Session 2: जेईई मुख्य जुलै सत्रासाठी 'असा' करा अर्ज


मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp व Telegram गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...