Saturday, June 11, 2022

BMC Recruitment 2022

(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ११३ जागांसाठी भरती


एकुण जागा:

  • ११३


पदाचे नाव:

  • समुदाय संघटक


शैक्षणिक पात्रता:

  • (i) कोणत्याही शाखेतील पदवी
  • (ii) ०२ वर्षे अनुभव
  • (iii) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी ३० श.प्र.मि.
  • (iv) MS-CIT


वयाची अट:

  • १८ ते ३८ वर्षे. [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]


नोकरी ठिकाण:

  • फी नाही.


अर्ज पाठविण्याचा पत्ता:

  • सहाय्यक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय, 5 वा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई- ४०००२८


अर्ज करण्याची शेवटची तारीख:

अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...