Saturday, May 21, 2022

(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 400 जागांसाठी भरती

(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 400 जागांसाठी भरती



जाहिरात क्र.: 10/2022-NDA-II


एकुण जागा: 400 


परीक्षेचे नाव: 

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2022 


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1नॅशनल डिफेन्स अकॅडमीलष्कर (Army)208
नौदल (Navy)42
हवाई दल (Air Force)120
2नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] 30
 Total 400

शैक्षणिक पात्रता:

  • लष्कर : 12वी उत्तीर्ण
  • उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)

वयाची अट:
जन्म 02 जानेवारी 2004 ते 01 जानेवारी 2007 या दरम्यान असावा.


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.


Fee: 
  • General/OBC: 100/- 
  • SC/ST/महिला: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

07 जून 2022 (06:00 PM)


परीक्षा: 02 जुलै 2022


जाहिरात (Notification): येथे पाहा


मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या 

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स  आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp गृपला सामील व्हा


WhatsApp Group Link



No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...