Saturday, May 21, 2022

(SRPF) महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022 (गडचिरोली)

SRPF भरती 2022


SRPF Recruitment 2022, Apply for 105 Posts:  महाराष्ट्र  राज्य राखीव पोलीस बल (SRPF) अंतर्गत गडचिरोली या जिल्हासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत ते ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात (SRPF) महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022 (गडचिरोली) ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, (SRPF) महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022 (गडचिरोली) च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, ऑफलाईन अर्जाचा नमुना, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.


Total:
 105 जागा


पदाचे नाव: सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष)

हे पण वाचा, SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 835 जागांसाठी भरती

येथे क्लिक करा


शैक्षणिक पात्रता: इयत्ता 12 वी उत्तीर्ण.  

शारीरिक पात्रता: 

उंची/छाती पुरुष
उंची165 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती  न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी


वयाची अट: 

  • 05 जून 2022 रोजी 18 ते 25 वर्षे  
  • [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: गडचिरोली

(SRPF) महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022 (गडचिरोली) अर्ज शुल्क :

(SRPF) महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022 (गडचिरोली) साठी अर्ज शुल्क खालील प्रमाणे आहे.
  • खुला प्रवर्ग : ₹450/-   
  • राखीव प्रवर्ग/अनाथ : ₹350/-


अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख: 05 जून 2022 (06:00 PM)


जाहिरात (Notification): पाहा


अर्ज (Application Form)पाहा

(SRPF) महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022 (गडचिरोली) ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता :

(SRPF) महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022 (गडचिरोली) अंतर्गत जिल्ह्यातील पदांसाठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना व अर्ज करण्याचा पत्ता उमेदवारांनी अर्ज करतांना व्यवस्थित टाकावा.

(i) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली.  

(ii) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल गट क्र.4 हिंगणा रोड नागपूर  

(iii) पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय

 

मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या 

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स  आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp गृपला सामील व्हा

(ज्यांनी ग्रुप जॉईन नाही केला फक्त  त्यांंच्यासाठी)

WhatsApp Group Link

No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...