Monday, December 23, 2024

SBI Clerk Bharti 2024: भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाची मेगा भरती | Tech Shivadnya

SBI Clerk Bharti 2024


जाहिरात क्र.: 

  • CRPD/CR/2024-25/24


एकूण:

  • 13735 जागा


पदाचे नाव & तपशील:

  • ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)


शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी.


वयाची अट: 01 एप्रिल 2024 रोजी 20 ते 28 वर्षे 

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट



नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत


फी:

  • General/OBC/EWS: ₹750/-
  • SC/ST/PWD/ExSM: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 07 जानेवारी 2025


पूर्व परीक्षा:

  • फेब्रुवारी 2025


मुख्य परीक्षा:

  • मार्च/एप्रिल 2025


जाहिरात (PDF) Click Here


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...