RBI JE Bharti 2025
एकूण:
- 11 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
1 |
ज्युनियर इंजिनिअर (Civil) |
07 |
2 |
ज्युनियर इंजिनिअर (Electrical) |
04 |
Total |
11 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD: 55% गुण) किंवा 55% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PwBD: 45% गुण)
- पद क्र.2: 65% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD: 55% गुण) किंवा 55% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PwBD: 45% गुण)
- वयाची अट: 01 डिसेंबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत
फी:
- General/OBC/EWS: ₹450+18% GST/-
- SC/ST/PWD: ₹50+18% GST/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- 20 जानेवारी 2025
परीक्षा:
- 08 फेब्रुवारी 2025
जाहिरात (PDF) Click Here
अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..
"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
No comments:
Post a Comment