Wednesday, October 23, 2024

(ICDS Bharti) एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत भरती | Tech Shivadnya

ICDS Bharti 2024

जाहिरात क्र.:

  • ESTT/DEPT/01/2024


एकूण:

  • 102 जागा


पदाचे नाव

  • मुख्यसेविका गट-क


शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी.


वयाची अट:

  • 03 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट



नोकरी ठिकाण:

  • महाराष्ट्र


फी:

  • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • मागासवर्गीय: ₹900/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 03 नोव्हेंबर 2024 (11:55 PM)


परीक्षा:

  • नंतर कळविण्यात येईल.


जाहिरात (PDF) Click Here


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...