Central Teacher Eligibility Test (CTET) 2024
जाहिरात क्र.:
- CBSE/CTET/Dec-2024
परीक्षेचे नाव:
- केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा डिसेंबर 2024
शैक्षणिक पात्रता:
- इयत्ता 1 ली ते 5 वी: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) D.Ed/B.El.Ed किंवा समतुल्य.
- इयत्ता 6 वी ते 8 वी: (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) B.Ed किंवा समतुल्य
फी:
General/OBC :
- फक्त पेपर -I किंवा पेपर – II - ₹1000/-
- पेपर – I व पेपर -II - ₹1200/-
SC/ST/PWD
- फक्त पेपर -I किंवा पेपर – II - ₹500/-
- पेपर – I व पेपर -II - ₹600/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- 16 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
परीक्षा:
अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..
"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
No comments:
Post a Comment