Monday, September 23, 2024

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024

जाहिरात क्र.: 

  • MPR/7814


एकुण: 

  • 1846 जागा


पदाचे नाव: 

  • कार्यकारी सहायक (लिपिक)

शैक्षणिक पात्रता:

  • (i) 45% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवी
  • (ii) इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • (iii) MS-CIT किंवा समतुल्य



वयाची अट: 

  • 14 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे 
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • मुंबई


फी: 

  • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • मागासवर्गीय: ₹900/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...