Friday, April 19, 2024

(UPSC Bharti) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती । Tech Shivadnya

UPSC Bharti 2024

जाहिरात क्र.: 

  • 07/2024


एकुण: 

  • 109 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव 

पद संख्या

1

सायंटिस्ट-B

04

2

स्पेशलिस्ट Grade-III

40

3

रिसर्च ऑफिसर

01

4

इन्वेस्टिगेटर Grade-I

02

5

असिस्टंट केमिस्ट

03

6

समुद्री सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (Technical)

06

7

असिस्टंट प्रोफेसर

13

8

मेडिकल ऑफिसर (Ayurveda)

40

Total

109


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) M.Sc. (Physics/Chemistry) किंवा B.E./B.Tech (Mechanical/Metallurgical) (ii) 02/03 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) MBBS (ii) MD/DNB (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) M.Sc. (Organic Chemistry) (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: पदव्युत्तर पदवी (Economics/ Applied Economics/ Business Economics/ Econometrics / Mathematics/ Statistics/ Commerce)
  • पद क्र.5: (i) M.Sc. (Chemistry) (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: (i) भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त परदेशी जाणाऱ्या जहाजाचे मास्टर म्हणून सक्षमतेचे प्रमाणपत्र. (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी + NET किंवा Ph.D.
  • पद क्र.8: आयुर्वेद पदवी



वयाची अट: 02 मे 2024 रोजी

  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • पद क्र.1, 7 & 8: 35 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3, 4, & 5: 30 वर्षांपर्यंत
  • पद क्र.6: 50 वर्षांपर्यंत


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत.


फी: 

  • General/OBC/EWS: ₹25/- 
  • SC/ST/PH/महिला: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...