Friday, April 19, 2024

(AIASL Bharti) एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये भरती | Tech Shivadnya

AIASL Bharti 2024

जाहिरात क्र.: 

  • AIASL/05-03/HR/147


एकुण:

  • 422 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर

130

2

हँडीमन/हँडीवूमन

292

Total

422


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
  • पद क्र.2: 10वी उत्तीर्ण


वयाची अट: 01 एप्रिल 2024 रोजी, 28 वर्षांपर्यंत 

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • चेन्नई


फी: 

  • General/OBC: ₹500/- 
  • SC/ST/ExSM: फी नाही


थेट मुलाखत: (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)

  • पद क्र.1: 02 मे 2024
  • पद क्र.2: 04 मे 2024


मुलाखतीचे ठिकाण: 

  • Office of the HRD Department, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai-600 043 Land Mark : Near Taj Catering.


जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...