Tuesday, April 16, 2024

(RPF Bharti) रेल्वे सुरक्षा दलात भरती | Tech Shivadnya

RPF Bharti 2024

जाहिरात क्र.: 

  • CEN RPF 01/2024 & CEN RPF 02/2024


एकुण:

  • 4660 जागा


पदाचे नाव & तपशील:

जा. क्र.

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

 RPF 01/2024

1

RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector)

452

RPF 02/2024

2

RPF कॉन्स्टेबल (Constable)

4208

 

Total

4660


शैक्षणिक पात्रता: 

  •  पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.


वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट
  • पद क्र.1: 20 ते 28 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 28 वर्षे


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


फी: 

  • General/OBC/EWS: ₹500/- 
  • SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹250/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 14 मे 2024 (11:59 PM)


जाहिरात (Notification):


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...