Thursday, January 18, 2024

(PMC) पुणे महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

PMC Bharti 2024

जाहिरात क्र.: 

  • 1/1579


एकुण: 

  • 113 जागा


पदाचे नाव: 

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी-3)


शैक्षणिक पात्रता: 

  • स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी)



वयाची अट: 

  • 05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे 
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • पुणे


फी: 

  • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • मागासवर्गीय: ₹900/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 05 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




Sunday, January 14, 2024

(MPSC Civil Services) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 | Tech Shivadnya

MPSC Civil Services Bharti 2024

जाहिरात क्र.: 

  • 414/2023


परीक्षेचे नाव: 

  • महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024


एकुण: 

  • 274 जागा


पदाचे नाव & तपशील:

अ. क्र. 

विभाग

संवर्ग

पद संख्या

1

सामान्य प्रशासन विभाग

राज्य सेवा गट-अ व गट-ब

205

2

 मृद व जलसंधारण विभाग

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब

26

3

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब

43

Total

274

 

शैक्षणिक पात्रता: 

  • राज्य सेवा परीक्षा: पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  • स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
  • महाराष्ट्र वन सेवा परीक्षा: (i) वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य


वयाची अट: 01 एप्रिल 2024 रोजी 

  • 18/19 ते 38 वर्षे 
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण महाराष्ट्र.




फी: 

  • खुला प्रवर्ग: ₹544/- 
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹344/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 25 जानेवारी 2024 (11:59 PM)


परीक्षेचे वेळापत्रक:

अ. क्र. 

परीक्षा

दिनांक

1

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024

28 एप्रिल 2024

2

राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024

14 ते 16 डिसेंबर 2024

3

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-2024

23 नोव्हेंबर 2024

4

महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-2024

28 ते 31 डिसेंबर 2024


पूर्व परीक्षा केंद्र:

  • महाराष्ट्रातील 37 केंद्र.


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




Wednesday, January 3, 2024

(Central Bank-Sub Staff) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती | Tech Shivadnya

Central Bank of India Sub Staff Recruitment 2024

एकुण:

  • 484 जागा


पदाचे नाव: 

  • सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ


शैक्षणिक पात्रता: 

  • 10वी उत्तीर्ण.


वयाची अट: 

  • 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षे 
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


फी: 

  • General/OBC:₹850/-
  • SC/ST/PWD/ExSM/महिला:₹175/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 09 जानेवारी 2024


परीक्षा (Online): 

  • फेब्रुवारी 2024


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...





Tuesday, January 2, 2024

(GMC Dhule) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुळे येथे भरती | Tech Shivadnya

GMC Dhule Bharti 2024

जाहिरात क्र.: 

  • श्रीभाहिशावैमवसरुधुळे/सरळसेवा/गट-ड/12943/2023


एकुण: 

  • 137 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

प्रयोगशाळा परिचर

07

2

शिपाई

09

3

पहारेकरी

05

4

शवविच्छेदन परिचर

03

5

 प्राणी गृह परिचर

01

6

दप्तरी

01

7

परिचर

02

8

सफाईगार

26

9

शिंपी

01

10

दंत परिचर

01

11

उदवाहन चालक

01

12

वस्तीगृह सेवक/ मेस सेवक

01

13

कक्षसेवक

31

14

रुग्णपट वाहक

02

15

न्हावी

03

16

धोबी

04

18

चौकीदार

03

19

प्रयोगशाळा परिचर

01

20

माळी

01

21

कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया

09

22

बाहयरुग्ण विभाग सेवक

05

23

सुरक्षारक्षक/पहारेकरी

03

24

प्रमुख स्वयंपाकी

04

25

सहायक स्वयंपाकी

02

26

स्वयंपाकी सेवक

05

27

क्षकिरण सेवक

03

Total

137


GMC Nagpur Recruitment 2023

येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता:

  • सफाईगार: 07वी उत्तीर्ण
  • न्हावी: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (केस कर्तनालय)
  • माळी: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माळी प्रमाणपत्र
  • प्रमुख स्वयंपाकी, सहायक स्वयंपाकी, स्वयंपाकी सेवक: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव प्रमाणपत्र


वयाची अट: 

  • 24 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे 
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • श्री.भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर्वोपचार रुग्णालय, धुळे


फी: 

  • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./दिव्यांग: ₹900/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 24 जानेवारी 2024 (11:59 PM)


परीक्षा: 

  • तारीख नंतर कळविण्यात येईल


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...





(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...