Sunday, January 14, 2024

(MPSC Civil Services) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 | Tech Shivadnya

MPSC Civil Services Bharti 2024

जाहिरात क्र.: 

  • 414/2023


परीक्षेचे नाव: 

  • महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024


एकुण: 

  • 274 जागा


पदाचे नाव & तपशील:

अ. क्र. 

विभाग

संवर्ग

पद संख्या

1

सामान्य प्रशासन विभाग

राज्य सेवा गट-अ व गट-ब

205

2

 मृद व जलसंधारण विभाग

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब

26

3

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब

43

Total

274

 

शैक्षणिक पात्रता: 

  • राज्य सेवा परीक्षा: पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  • स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
  • महाराष्ट्र वन सेवा परीक्षा: (i) वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य


वयाची अट: 01 एप्रिल 2024 रोजी 

  • 18/19 ते 38 वर्षे 
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण महाराष्ट्र.




फी: 

  • खुला प्रवर्ग: ₹544/- 
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹344/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 25 जानेवारी 2024 (11:59 PM)


परीक्षेचे वेळापत्रक:

अ. क्र. 

परीक्षा

दिनांक

1

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024

28 एप्रिल 2024

2

राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024

14 ते 16 डिसेंबर 2024

3

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-2024

23 नोव्हेंबर 2024

4

महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-2024

28 ते 31 डिसेंबर 2024


पूर्व परीक्षा केंद्र:

  • महाराष्ट्रातील 37 केंद्र.


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...