Monday, November 20, 2023

(WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती | Tech Shivadnya

WRD Maharashtra Bharti 2023



Total: 

  • 4497 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब)

04

2

निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब)

19

3

कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब)

14

4

वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब)

05

5

आरेखक (गट-क)

25

6

सहाय्यक आरेखक (गट-क)

60

7

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)

1528

8

प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क)

35

9

अनुरेखक (गट-क)

284

10

दफ्दर कारकुन (गट-क)

430

11

मोजणीदार (गट-क)

758

12

कालवा निरीक्षक (गट-क)

1189

13

सहाय्यक भांडारपाल (गट-क)

138

14

कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क)

08

Total

4497



शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: 60% गुणांसह भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.3: भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.4: भूगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा भूगर्भ शास्त्र डिप्लोमा
  • पद क्र.5: स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा+03 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
  • पद क्र.7: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  • पद क्र.8: भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र पदवी
  • पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (आरेखक स्थापत्य) किंवा कलाशिक्षक डिप्लोमा
  • पद क्र.10: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.11: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.14: (i) 12वी (भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/गणित/इंग्रजी) उत्तीर्ण (ii) ITI भूमापक (सर्वेक्षक) (iii) कृषी डिप्लोमा धारकांना प्राधान्य


वयाची अट: 

  • 24 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र

Fee: 

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • मागासवर्गीय: ₹900/-


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 24 नोव्हेंबर 2023


जाहिरात (Notification): पाहा







अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...