Tuesday, December 19, 2023

(Maha Food Bharti) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात भरती | Tech Shivadnya

Maha Food Bharti 2023

जाहिरात क्र.: 

  • प्र.क्र.63/2022


एकुण: 

  • 345 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

पुरवठा निरीक्षक, गट-क

324

2

उच्चस्तर लिपिक, गट-क

21

Total

345


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य)
  • पद क्र.2: पदवीधर


वयाची अट: 

  • 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण महाराष्ट्र


फी: 

  • अराखीव: ₹1000/- 
  • मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ:₹900/-
  • माजी सैनिक: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 31 डिसेंबर 2023 (11:59 PM)


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...