Monday, August 7, 2023

(ZP Bharti) जिल्हा परिषद मेगा भरती 2023 | Tech Shivadnya

Zilla Parishad Bharti 2023


जाहिरात क्र.: 

  • 01/2023


एकुण: 

  • 18641+ जागा


पदाचे नाव:

पद क्र.

पदाचे नाव

पद क्र.

पदाचे नाव

1

आरोग्य पर्यवेक्षक

15

जोडारी

2

आरोग्य सेवक (पुरुष)

16

 पर्यवेक्षिका

3

आरोग्य सेवक (महिला)

17

 पशुधन पर्यवेक्षक

4

औषध निर्माण अधिकारी

18

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

5

कंत्राटी ग्रामसेवक

19

यांत्रिकी

6

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

20

रिगमन (दोरखंडवाला)

7

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

21

 वरिष्ठ सहाय्यक लिपिक

8

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)

22

वरिष्ठ सहाय्यक लेखा

9

कनिष्ठ आरेखक

23

विस्तार अधिकारी (कृषी)

10

कनिष्ठ यांत्रिकी

24

विस्तार अधिकारी (सांख्यिकी)

11

कनिष्ठ लेखाधिकारी

25

 विस्तार अधिकारी (शिक्षण)

12

कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)

26

 विस्तार अधिकारी (पंचायत)

13

कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

27

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)

14

तारतंत्री

28

लघुलेखक (उच्चश्रेणी)


BARC Recruitment 2023

येथे क्लिक करा


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) विज्ञान शाखेतील पदवी (ii) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स
  • पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.3: सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद
  • पद क्र.4: B.Pharm/D.Pharm
  • पद क्र.5: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी
  • पद क्र.6: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  • पद क्र.7: विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  • पद क्र.8: यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  • पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य आरेखक कोर्स
  • पद क्र.10: (i) तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.11: (i) पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.14: तारतंत्री प्रमाणपत्र
  • पद क्र.15: (i) 04थी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.16: समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी
  • पद क्र.17: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.
  • पद क्र.18: भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी
  • पद क्र.19: 10वी उत्तीर्ण (ii) ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र
  • पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.21: पदवीधर
  • पद क्र.22: (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.23: कृषी पदवी किंवा समतुल्य
  • पद क्र.24: विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी
  • पद क्र.25: (i) 50% गुणांसह B.A/B.Sc/B.Com (ii) B.Ed (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.26: विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी.
  • पद क्र.27: 10वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.28: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.


वयाची अट: 25 ऑगस्ट 2023 रोजी

  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
  • आरोग्य सेवक (महिला): 18 ते 42 वर्षे
  • आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे
  • आरोग्य सेवक (पुरुष): 18 ते 47 वर्षे
  • पर्यवेक्षिका: 21 ते 40 वर्षे
  • उर्वरित इतर पदे: 18 ते 40 वर्षे


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण महाराष्ट्र


फी: 

  • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • मागासवर्गीय/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 25 ऑगस्ट 2023 (11:59 PM)


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...