Wednesday, August 2, 2023

IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या भरती | Tech Shivadnya

IBPS PO Recruitment 2023


जाहिरात क्र.: 

  • CRP- PO/MT-XIII


एकुण: 

  • 3049 जागा


पदाचे नाव: 

  • प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

SC

ST

OBC

EWS

UR

Total

462

234

829

300

1224

3049


शैक्षणिक पात्रता: 

  • कोणत्याही शाखेतील पदवी.


वयाची अट: 

  • 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 30 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


फी: 

  • General/OBC:₹850/- 
  • SC/ST/PWD: ₹175/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 21 ऑगस्ट 2023 28 ऑगस्ट 2023 


परीक्षा: 

  • पूर्व परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2023
  • मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2023


जाहिरात (Notification): पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...