Thursday, July 27, 2023

(IPPB) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती | Tech Shivadnya

IPPB Recruitment 2023


जाहिरात क्र.: 

  • IPPB/CO/HR/RECT./2023-24/03


एकुण: 

  • 132 जागा


पदाचे नाव: 

  • एक्झिक्युटिव

UR

EWS

OBC

SC

ST

Total

56

13

35

19

09

132


शैक्षणिक पात्रता: 

  • कोणत्याही शाखेतील पदवी.


वयाची अट: 01 जून 2023 रोजी 21 ते 35 वर्षे. 

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

  • संपूर्ण भारत


फी:

  • General/OBC: ₹300/-
  • SC/ST/PWD: ₹100/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 16 ऑगस्ट 2023 (11:59 PM)


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...


No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...