Wednesday, July 19, 2023

(MAHA DES) महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात भरती | Tech Shivadnya

MAHA DES Recruitment 2023

एकुण: 

  • 260 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

सहायक संशोधन अधिकारी, गट-ब

39

2

सांख्यिकी सहायक,गट-क

94

3

अन्वेषक,गट-क

127

Total

260


शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: सांख्यिकी/ बायोमेट्री/गणित/अर्थशास्त्र/ इकॉनॉमेट्रिक्स/गणिती अर्थशास्त्र/वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + ISI/ICAR मधून संख्या शास्त्रातील पदव्युत्तर पदविका.
  • पद क्र.2: गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदव्युत्तर पदवी किंवा 45% गुणांसह गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदवी.
  • पद क्र.3: 10वी उत्तीर्ण.


वयाची अट: 

  • 01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे 
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट



नोकरी ठिकाण: 

  • महाराष्ट्र


फी: 

  • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • अराखीव प्रवर्ग: ₹900/-
  • माजी सैनिक: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 05 ऑगस्ट 2023 (11:59 PM)


परीक्षा (Online): 


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...