Thursday, March 23, 2023

(CSIR UGC NET) वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2023 | Tech Shivadnya

CSIR UGC NET 2023


परीक्षेचे नाव: 

  • CSIR UGC NET डिसेंबर 2022 & जून 2023


शैक्षणिक पात्रता: 

  • OPEN : 55% गुणांसह M.Sc/BE/BTech/BPharma/MBBS किंवा समतुल्य
  • SC/ST/OBC/PWD: 50% गुणांसह M.Sc/BE/BTech/BPharma/MBBS किंवा समतुल्य


वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी,

  • SC/ST/PWD/महिला: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट]JRF: 28 वर्षांपर्यंत.
  • LS/सहायक प्राध्यापक: वयाची अट नाही.



फी : 

  • General/EWS: ₹1100/-
  • OBC: ₹550/-
  • SC/ST: ₹275/-
  • PWD: फी नाही


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 10 एप्रिल 2023 (05:00 PM)


परीक्षा: 

  • 06, 07, 08 जून 2023


जाहिरात (Notification): पाहा



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...