Bombay High Court Recruitment 2023
एकुण:
- 160 जागा
पदाचे नाव:
- शिपाई/हमाल
शैक्षणिक पात्रता:
- किमान 07वी उत्तीर्ण.
वयाची अट:
- 24 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
- मुंबई
फी:
- ₹25/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..
"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
No comments:
Post a Comment